Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अटलजींबद्दल ह्या १५ गोष्टी तुम्हाला नक्की महित नसतील ! - अटल बिहारी वाजपेयी वाढदिवस विशेष

atal bihari vajpayee balasaheb thackeray

आज २५ डिसेंबर.  भारताचे माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे . भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना तुम्ही एक पंतप्रधान,उत्कृष्ट वक्ता आणि एक राजनेता म्हणून तुम्हाला माहिती आहे . पण त्यांच्या जीवनाशी निगडित अशा पण  काही गोष्टी आहेत ज्या कोणाला माहित नाही . जाणून घ्या त्यांच्या जीवनाशी निगडित काही रोचक गोष्टी .

१. भारत देशातील सर्वात मोठा सन्मान असलेला भारतरत्नाने त्यांना सन्मानित केले आहे .

२. लहानपणापासून इंग्रजांच्या कायद्याविरुद्ध लढल्याने अनेक वेळा त्यांना तुरुंगात जावे लागले .

३. भारत छोडो या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता .

४. संघाची पत्रिका चालवण्यासाठी त्यांनी कायद्याचे शिक्षण सोडले होते .

५. श्याम प्रसाद यांच्याबरोबर काश्मीरमध्ये आमरण उपोषणास बसले होते .

bharatratna atal bihari vajpayee


६. त्यांच्या जवळची लोक त्यांना बापजी या नावाने हाक मारत होते .

७. ते १० वेळा लोकसभा आणि २ वेळा राज्यसभेचे संसद बनले होते .

८. त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात फक्त एकदाच निवडणूक हरले आहेत .

९. संयुक्त राष्ट्रमध्ये हिंदीत भाषण करणारे ते पहिले भारतीय होते .

१०. त्यांच्या कठीण परिश्रमाने भारताला एक अणुशक्ती बनवले .



११. चार राज्यातून संसद बनलेले ते एकमात्र राजनेता आहे .

१२. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते कि अटलजी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील .

१३. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्यांना राजकारणातील भीष्म पिता म्हणून संबोधले होते .

१४. राजकारणात राहुंदेखील त्यांना साहित्यात विशेष रुची होती .

१५. अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्रीच्या रूपात कार्यकाळ पूर्ण करणारे काँग्रेस सोडून  दुसऱ्या पक्षातील पहिले पंतप्रधान होते .