Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कसा वॉट्स अप वरुन माणसाचा स्वभाव कळतो !


१.ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो.
२.वारंवार डीपी बदलणारे चंचल स्वभावाचे असतात.珞
३.छोटे स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात.
४.नेहमी स्टेटस बदलणारे हौशी असतात.鸞
५.सतत काही न काही शेअर करणारे दिलदार मनाचे असतात.
६.कधीच कुणाला लाईक न करणारे गर्विष्ठ असतात.
७.प्रत्येक पोस्ट ला आवर्जून प्रतिक्रिया देणारे   रसिक आणि दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करणारे असतात.☺
८.इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे राजकारणी असतात.
९.फोटो किंवा पोस्टदिसताच ओपन करणारे अधीर स्वभावाचे असतात.१०.जुन्याच पोस्ट परत परत टाकणारे धांदरट असतात.邏
११.दुसऱ्याच्या पोस्टकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच पोस्ट पुढे ढकलण्यात पटाईत असणाऱ्या व्यक्ती वर्चस्व गाजवणाऱ्या असतात.
१२.मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे संकुचित वृत्तीचे असतात.
१३.कधीच काहीच शेअर न करणारे कंजूष असतात.
१४. मोठे मेसेज न वाचणारे आळशी असतात.
१५.वेगवेगळे वॉट्स अप ग्रुप बनवणारे महत्वाकांक्षी असतात.
*१६.कामापुरते वॉट्सअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी होतात.*螺
आता तुम्ही ह्यातले कोण ते तुमचं तुम्ही जाणा...