Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

भारतातील पहिली वातानुकूलित लोकल,मुंबई मध्ये झाली लोकार्पण !

आज भारतातील पहिली वातानुकूलित लोकल ट्रेन मुंबई मध्ये सुरु करण्यात आली . या रेल्वेची मुंबईतील लोक आतुरतेने वाट बघत होते . ती रेल्वे आज २६ डिसेंबर रोजी सुरु करण्यात आली आहे . या रेल्वेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे . सध्या २९ डिसेंबर पर्यंतचे वेळापत्रक तयार झाले आहे . हे वेळापत्रक फक्त २९ डिसेंबरपर्यंतचे आहे .


बघा या लोकलचे फोटो
खाली वातानुकूलित रेल्वेचे वेळापत्रक दिले आहे हे २९ डिसेंबरपर्यंतचे आहे.
१ जानेवारीपासून वातानुकूलित लोकलचे नवीन नियमित वेळापत्रक दिलेले आहे .
कुठून कुठपर्यंत वेळ प्रकार
चर्चगेट बोरीवली ९.३० जलद
चर्चगेट बोरीवली ११.१५ जलद
चर्चगेट बोरीवली १३.१६ जलद

कुठून कुठपर्यंत वेळ प्रकार
बोरीवली चर्चगेट ०७.५४ धीमी
विरार चर्चगेट १०.२२ जलद
विरार चर्चगेट १३.१८ जलद
विरार चर्चगेट १६.२२ जलद
बोरीवली चर्चगेट १८.५५ जलद
विरार चर्चगेट २१.२४ जलद

कुठून कुठपर्यंत वेळ प्रकार
महालक्ष्मी बोरीवली ०६.५८ धीमी
चर्चगेट विरार ०८.५४ जलद
चर्चगेट विरार ११.५० जलद
चर्चगेट विरार १४.५५ जलद
चर्चगेट बोरीवली १७.४९ जलद
चर्चगेट विरार १९.४९ जलद