Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा धोणीच्या चित्रपटात दाखवलेली युवराजच्या ३५८ रन्सच्या खेळीचे वास्तव !

एम एस धोनी अ अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने ६ दिवसात ८०करोड  कमावले होते . त्यावेळेला अशी अफवा पसरली होती कि धोनी आणि साक्षी हे लहानपणीचे मित्र आहेत . पण या चित्रपटाने सर्वांचे गैरसमज दूर करून दिले . या सर्वांमध्ये प्रत्येक क्रिकेट प्रेमीने एका  गोष्टीची दखल घेतली  असेल ती म्हणजे पंजाब आणि बिहारमधील १९ वर्षांखालील खेळाडूंची मॅच . चला मग जाणून घेऊया यामागचे सत्य.इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे हा फोटो 

गेल्या काही दिवसापासून हा फोटो इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल होतो आहे . युवराजचा आत्मविश्वास स्तुती करण्यासारखे आहे . पण हे ३५८ रन बनवण्यासाठी पुरेसं आहे.

युवराज आणि धोनी यांची पहिली भेट 

या चित्रपटात बरेचशे जाणून घेण्यासारखे किस्से आहे . त्यापैकी एक आहे ज्यात १९९९ मध्ये धोनी आणि युवराज हे बिहार ट्रॉफी दरम्यान पहिल्यांदा भेटले होते . तेव्हा प्रत्येक खेळाडूची इच्छा होती कि त्याचे १९ वर्षांखालील टीम मध्ये सिलेक्ट व्हावे .

चित्रपटातील पहिला दिवस 

चित्रपटाच्या पहिल्या सीनमध्ये धोनीला फलंदाजी करताना दाखवले आहे . त्यांनी पहिल्याच दिवशी नाबाद ७० रन बनवले होते . दुसऱ्या सीनमध्ये ते मित्राच्या घरी आराम करताना दाखवले आहे .

धोनीने मित्रांना सांगितले काय घडले मॅच मध्ये 

धोनीने आपल्या मित्रांना सांगितले कि काय काय घडले. त्यांनी सांगितले कि ते कसे ८४ रन वर आऊट झाले आणि त्यांची टीम ३५७ वर सर्व बाद झाली . पंजाब ने आपली पहिली विकेट ६० रन वर गमावली होती तेव्हा युवराज खेळायला आले .

दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत 

पूर्ण दिवसभरात पंजाब ने फक्त एकाच विकेट गमावली होती . दुसऱ्या दिवशीचा खेळ संपोस्तर पंजाबचा स्कोर होता १०८/१ असा होता . पण तिसरा दिवस संपत आल्यावर पंजाबचा स्कोर होता ४३१/२ असा होता तेव्हा युवराजने आपला द्विशतक मारला होता .

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर 

चित्रपटात सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपत आला होता तेव्हा युवराजने चाळीस चौकार आणि सहा षटकारच्या मदतीने ३५८ रन बनवले होते जो बिहारच्या पूर्ण टीमच्या स्कोर पेक्षा एक रन जास्त होता . पंजाबच्या पूर्ण टीमचा स्कोर ८३९ होता . मग असं का झालं?

हा होता बिहारचा स्कोर 
या स्पर्धेमध्ये पहिल्या वेळेस बिहारची फलंदाजी आपण बघू शकतो . धोनीच्या ८४व रनांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांच्याही बॅटिंगवर एक नजर टाकून बघा .

अशी होती पंजाबची गोलंदाजी 
बघूया पंजाबची कशी झाली गोलंदाजी . तरीपण खरा खेळ सुरु व्हायचा बाकी होता . पुढे आपण बघूया पंजाबच्या फलंदाजीचे आकडे आणि त्याच्यापेक्षा महत्वपूर्ण जाणून घायचे आहे कि युवराजने ३५८ खरंच केले होते का ?

हि होती युवराजची धमाकेदार खेळी
येथे आपण बघू शकतो पंजाबच्या पाळीचा  स्कोरबोर्ड यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे युवराजने बनवलेले  ३५८ रन दिसत आहे . यावरून हे स्पष्ट होते कि युवराजची खेळी दमदार झाली होती .

बिहारच्या या गोलंदाजांवर फटकेबाजी केली होती युवराजने 

आता तुम्हाला विश्वास पटला असेल कि चित्रपटात दाखवल्या अनुसार युवराजने मैदानातं खरच कुठली पाळी खेळला होता .