Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार !

 

आज माधुरी दीक्षितला कोण नाही ओळखत चित्रपटसृष्टीत धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये ओळखली जाते . माधुरी दीक्षित ही नव्वदच्या दशकातील सर्वात जास्त यशस्वी अभिनेत्रींनपैकी एक आहे . त्या काळात माधुरी दीक्षितच्या फक्त नावावर चित्रपट  चालायचे .पण तिची सुरुवात यशस्वी झाली नव्हती .

 तसा बघायला गेले तर माधुरीने बि ग्रेड चित्रपटांपासून आपल्या चित्रपट करियरला सुरुवात केली होती . सुरुवातीला तिचे काही चित्रपट फ्लॉप जात होते . पण जेव्हा तिला तेजाब चित्रपटाची ऑफर आली तेव्हा तिने स्वीकारली . तेव्हा अनिल कपूर सोबत तिचा तो पहिलाच चित्रपट होता . त्या चित्रपटात माधुरीचा अभिनय आणि नृत्याला प्रेक्षकांनी खूप चांगली दाद दिली . तो चित्रपट सुपरहिट झाला . त्यामुळे माधुरी पण एका रात्रीत सुपर स्टार झाली . त्यानंतर तिचे एका मागे एक चित्रपट हिट गेले . मग ती बॉलिवूडमधील हुकमाचा एक्का बनली .

बघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार !


पण तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहित नसेल पण सुरुवातीला माधुरीच्या घरच्यांनी नकार दिला होता . माधुरी ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी होती . तिच्या घरच्यांना हे मान्य  नव्हते कि आपली मुलीने चित्रपटसृष्टीत काम करावे . त्यामुळे माधुरीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचे आई वडील तिचे लग्न करून देणार होते .

बघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार !मग तिच्या घरच्यांनी तिला मुलगा बघण्यास सुरुवात केली . बरेच दिवस गेले त्यात . बरेचशे मुलं बघितल्यानंतर माधुरीच्या घरच्यांना एक मुलगा पसंत पडला . त्या मुलाचे नाव होते सुरेश वाडकर . त्या काळात सुरेश वाडकर हे संगीतश्रेत्रात नवीनच होते . त्यांची चित्रपटसृष्टीत जम बसवण्यासाठी धडपड चालू होती . त्यावेळी त्यांना माधुरीचे स्थळ सांगून आले . सगळं काही जवळपास ठरत आलं होत . जेव्हा सुरेश वाडकरांनी माधुरीचा फोटो पहिला तेव्हा ते म्हणाले कि माधुरी हि खूप सडपातळ आहे . त्यामुळे ते तिच्याशी लग्न नाही करू शकत .

बघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार !

अशा प्रकारे सुरेश वाडकरांनी माधुरीशी लग्न करण्याचा प्रस्ताव नाकारला . हे लग्न न झाल्यामुळे माधुरीचे आई वडील निराश झाले होते . पण माधुरी दीक्षित आनंद झाला . कारण त्यामुळे माधुरीला चित्रपटांमध्ये काम करायला परवानगी मिळाली होती . त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरु केले . बघता बघता माधुरी बॉलिवूडची स्टार झाली .

बघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार !


माधुरीवर तर सगळेच प्रेम करत होते . पण माधुरीचे प्रेम जडले ते एका डॉक्टरवर . त्यानंतर तिने डॉक्टर नेनेशी लग्न करून घेतले आणि चित्रपटसृष्टीपासून दूर झाली . काही काळानंतर तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केला . पण तिला पाहिल्यासारखे यश नाही मिळवता आले . आता ती आपल्याला रियॅलिटी शोमध्ये जजच्या स्वरूपात दिसून येते .

बघा का सुरेश वाडकरांनी दिला माधुरीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार !