Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हे आहेत भारतातील ५ सर्वात जलद गोलन्दाज ! पहिला कोण बघाल तर धक्काच बसेल ....


भारत तसा ओळखला जातो तो येथील स्पिनर्स मुळेच ! जलद गोलंदाजाची परंपरा तशी भारताला लाभली नाहीच. त्यामुळे नक्की भारतातर्फे सर्वात जलद चेंडू कोणी फेकला असेल हे सांगणे कठीण आहे पण आम्ही आपल्या साठी घेऊन येत आहोत हि लिस्ट . या गोलंदाजांनी त्यांच्या वेगवान गोलंदाजीने साऱ्या जगाला आश्चर्य चकित केले आहे . या गोलंदाजांचे भारतीय क्रिकेट टीम मध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली आहे . तर मग चला जाणून घेऊया या भारतातील ५ वेगवान गोलंदाजांविषयी

१. आशिष नेहरा 

या गोलंदाजाने २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये झिम्बाबे विरुद्ध १४७.७ इतक्या ताशी वेगाने गोलंदाजी केली होती .

२. उमेश यादव 

या गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध १५२.२ इतक्या ताशी वेगाने गोलंदाजी केली होती . 

३. वरुण आरोन या गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध १५२.५ इतक्या ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. 


४. इशांत शर्मा या गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५२.६ इतक्या वेगाने गोलंदाजी केली होती . 

५. जवागल श्रीनाथ हा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे . या गोलंदाजाने १९९९ च्या वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानविरुद्ध १५४.५ इतक्या वेगाने गोलंदाजी गेली होती .