Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

खरे राष्ट्रप्रेमी असाल तर हे २२ नियम तुम्ही पाळलेच पाहिजे !


राष्ट्रप्रेम हे फक्त whatsapp वर किंवा Facebook वर व्यक्त करुन आपला सहभाग नोंदवुन आपण खरे भारतीय आहोत अशी पावती देणे नव्हे तर ते कृतीतुन व वागण्यातुन दिसले पाहीजे.
त्यात पुढील किती गोष्टी तुम्ही अवलंबतात ते सांगा.

1. मी भ्रष्टाचार करत नाही.
2. रोज मी माझे 15 मिनटे देशासाठी देतो.
3. मी वाहतुकीचे नियम काटेकोर पाळतो.Ambulance ला रस्ता करुन देतो.
4. मी प्रामाणिकपणे माझे काम करतो
5. मी आर्थिकदृष्टया सशक्त आहे म्हणुन मी सवलत असुनही फायदा घेत नाही
6. Reservation आहे म्हणुन मला ती नोकरी नकोय मला ते काम करण्यासाठी काबिल बनायचयं.
7. मी गरीब शेतकर्यांशी वस्तु घेताना भाव किंवा घासघीस करत नाही.
8. शहीद सैन्याच्या कुटूंबासाठी मदतीचा हात पुढे करतो.
9. मी रस्त्यावर थुंकत किंवा कचरा टाकत नाही.
10. देशाचे जलस्तर स्वच्छ ठेवतो.11.परस्त्री आईसमान मानतो.
12.दान देवालया ऐवजी हाँस्पीटल मध्ये करतो.
13.अनाथालय किंवा वृध्दाश्रमात वर्षात एकदा जातो.व मदतीचा हात पुढे करतो.
14.मी जातीयवाद किंवा धर्मवाद करत नाही.
15.मी दंगलीत सहभागी होत नाही.
16.मी सार्वजनिक व सरकारी वस्तुंचे नुकसान करत नाही.
17.हक्कासाठी मी संविधानाचे पालन करुन व जनतेला त्रास न होता अंदोलन करतो.
18.मी भारतभुमीत आयुष्यात 5 वृक्ष लावलेत किंवा लावेन व जगवेन.
19. विदेशी पेक्षा स्वदेशीला महत्व देतो.

20.पाश्चिमात्य संस्कृती/सणांपेक्षा भारतीय संस्कृती सण साजरे करतो.
21.मी माझ्या भावी पिढीला पाश्चिमात्य शिक्षणाबरोबर भारतीय वैदिक शिक्षण पण देत आहे.
22. मी स्वातंत्रदिनी व प्रजासत्ताकदिनी सुट्टीचा दिवस न मानता सकाळी लवकर उठुुन ध्वजारोहणासाठी जवळील शाळेत जाऊन ध्वजास मानवंदना देतो. जर हे करत असाल तर तुम्ही खरे देशभक्त आहात. !