Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

श्रीमंत बनण्यासाठी गरोदर बकरीवर केला अतिप्रसंग ! दिली हि अजब-गजब कारणे ...आपल्या शरीराची हवंस मिटवण्यासाठी मनुष्य किती  खालच्या थराला जाऊ शकते याचे हे एक उदाहरण आहे . नायजेरियात राहणाऱ्या वासनधनाथ नावाच्या तरुणाने सर्व हद्द पार करून टाकली . या नराधमाने आपल्या शरीराची हवंस पूर्ण करण्यासाठी एका मुक्या जनावरावर लैंगिक अत्याचार केल्याचे कृत्य समोर आले आहे . हे घृणास्पद कृत्य करतांना गावातील लोकांनी त्याला पकडले . सर्वात दुर्दैवाची गोष्ट ही आहे कि तो ज्या बकरीवर बलात्कार करत होता ती गरोदर होती .

ही घटना नायजेरियातील उगा या  एका छोट्याशा गावात घडली आहे आणि आरोपीचे नाव शीना रॅम्बो असे आहे  . गावातील लोक रोजच्या प्रमाणे आपले काम करत होते . तेव्हा अचानक लोकांना एका बकरीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू यायला लागला . पहिल्यांदी लोकांना ते विशेष नाही वाटले त्यामुळे त्यांनी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले . पण नंतर तो आवाज हळूहळू वाढतच गेला . त्यामुळे ग्रामस्थांना त्याची जरा शंका आली . म्हणून ते बघण्यास ज्या घरातून आवाज येत होता त्या घराजवळ गेले . मग लोकांनी दाराची कडी वाजवली पण कोणीच उघडले नाही . म्हणून मग शेवटी जेव्हा काही लोक दार तोडून आत घुसले तेव्हा ते त्यांनी जे बघितले त्यावर त्यांना विश्वास बसत नव्हता . ग्रामस्थांनी बघितले कि तो नीच तरुण त्या बकरीवर लैंगिक अत्याचार करत होता . गावकऱ्यांनी त्या नराधमाला अशा अवस्थेत धरले . त्यानंतर गावकऱ्यांनी त्या तरुणास चांगलाच चोप दिला .

जेव्हा ग्रामस्थांनी केलेल्या कृत्याचे कारण विचारले तेव्हा गरोदर प्राण्यांसोबत शरीर संबंध ठेवल्यास गुप्त धन प्राप्ती होते असे अजब कारण ह्या इसमाने दिले .त्यानंतर जेव्हा बकरीला घराबाहेर काढले तेव्हा समजले कि ती गरोदर आहे . त्यानंतर गावकरी आणखीनच संतप्त झाले आणि त्याची संपूर्ण गावात नग्न धिंड काढण्यात आली . या धिंडच्या दरम्यान लोक त्याला लाथा बुक्क्यांनी मारत होते . त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी त्याला पोलिसांकडे सुपूर्द केले . पोलीस त्या नराधमांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहेत .