Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

शक्तिमानमधला तामराज किलविष तुम्हाला आठवत असेल बघा त्याच्या मुलीच्या सौंदर्याची झलक !आज आपण रिचा पनाईच्या बाबतीत जाणून घेणार आहोत . तुमच्या मनात प्रश्न आला असेल कि ही कोण आहे . पहिले आम्हाला पण माहित नव्हते पण नंतर जेव्हा आम्ही गुगल सर्च केलं तेव्हा आम्हाला कळलं कि ही आहे शक्तिमानमधल्या ताम्राज किलविष ची मुलगी . म्हणजे शक्तिमानमधील किलवित्यांनी षचे पात्र निभावणाऱ्या सुरेंद्र पाल यांची ती मुलगी आहे . बऱ्याचशा मालिकांमध्ये त्यांनी खलनायकी भूमिका केल्या आहेत . पण त्यांच्या मुलीची गोष्ट जरा वेगळी आहे . रिचा पनाई त्यांचीच मुलगी आहे . आज आम्ही तुमच्यासाठी रिचा पनाई हिच्याशी निगडित काही माहिती घेऊन आलो आहोत .

या कलाकाराची मुलगी आहे 
सुरेंद्र पाल हे मालिकांच्या जगातील नामांकित कलाकार आहे . त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे . त्यांची मुलगी पण एक कलाकार आहे पण त्यांचं बापलेकाचं नातं लोकांना माहित नाही .

किंगफिशर मध्ये एअर होस्टेस 
ही आहे ताम्राज किलविषचीं मुलगी . रिचाने किंगफिशर एरलाईन्स मध्ये एअर होस्टेसचा काम केला आहे .

अभिनेत्री बनण्याचे स्वप्न 
त्यांनी लखनौच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शाळेत शिक्षण घेतले आहे . शाळेच्या दिवसांपासूनच तिला अभिनेत्री बनायचे होते .

हा 'किताब जिंकला होता 
१२वी पास झाल्यानंतर तिने मिस लखनौचा 'किताब जिंकला होता . या स्पर्धेत शबाना आझमीच्या हस्ते तिला मुकुट घातला होता .

सोपा नव्हता प्रवास 
तिचे वडील मालिकांच्या दुनियेचे स्टार होते.  पण रिचासाठी मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता .

पहिला चित्रपट 
रिचाने आपल्या करियरची सुरुवात मल्याळम चित्रपटाने केली होती . त्या चित्रपटाचे नाव वाडमली  होते .

बॉलिवूडचा पहिला चित्रपट 
२०१६ मध्ये आलेला ट्रॅफिक हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता .