Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

कथा ७०० लिटर स्वतःचे दूध दान करून शेकडो बालकांचे जीव वाचवणार्या महिलेची !

elizabeth anderson milk


हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल पण हे सत्य आहे . दोन मुलांची आई असलेली एलिझाबेथ अँडरसन ही गरजू परिवारांना आपले दूध दान करते . यात विचित्र असे काही नाही आहे . ही एक नैसर्गिक गोष्ट आहे . एलिझाबेथ हिच्या शरीरात एका दिवसात १. ७५ गॅलन इतके दूध तयार होते . तिने आत्तापर्यंत ७०० गॅलन इतके दूध तिने गरजू कुटुंबियांना दान केले आहे . हा दोनदा जागतिक विक्रम ठरला आहे . पंपिंग हे एखाद्या ऑलिम्पिक खेळासारखे आहे . मी यात आता पारंगत झाली आहे . पण ह्यात काही मजा नाही आहे .

Milk Doner-Women elizabeth anderson


सकाळी सकाळी स्तनांना त्रास होतो . या बाबतीत काहीतरी करावे . तिने गेल्या तीन वर्षांपासून एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही . पण त्याने फारसा काही फरक नाही पडत . कारण माझ्या या दानामुळे अनेक गरजू कुटुंबियांना मदत होते . अनेक बालकांचा जीव वाचतो . त्यामुळे सुट्टीचा विचार कधी मनात पण नाही येत . ती आपले दूध हे दूधपेढी मध्ये दान करते . मग ही संस्था त्या गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे काम करतात .ही संस्था राष्ट्रीय स्तरावर काम करते .  एलिझाबेथ ही स्वतः देखील तिचा आसपास असणाऱ्या गरजू मातांना स्वतः त्यांच्या घरी जाऊन पोहोचवते .

Milk Doner-Women

एलिझाबेथ हिला स्वतःला दोन मुली आहेत .एलिझाबेथ हिने हे समाजकार्य पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पार्ट तिने पार्टटाइम म्हणून सुरु केले होते . पण दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ती हे फुल्ल टाइम करायला लागली .