Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

उदयनराजेंवर टीका करणाऱ्या निखिल वागळे ह्यांना मावळच्या बाबाराजे देखमुख ह्यांनी केलेला व्हायरल कॉल !भीमा कोरेगावच्या वादामुळे जे मोर्चे दंगली चालू होत्या त्या आता शांत झाल्या आहेत . प्रत्येक चॅनेलवर आता सध्या त्याच वादाची चर्चा होत आहे . तसे पहिले तर हा मुलुख छत्रपतींचा आहे . त्यामध्ये कोणत्याच जातीभेद किंवा जातीवादाला  जागा नाही आहे . छत्रपतींच्या दरबारात दोन सेनापती हे मुसलमान होते . जर स्वतः महाराजांनी जातीभेद किंवा धर्मभेद नाही केला तर मग आपण कोण आहोत जातीभेद करणारे .

काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी छत्रपतींचे १३ वे वंशज छत्रपती  उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द उच्चरले होते . निखिल वागळे म्हणाले कि या देशात आता लोकशाही असल्याने महाराज उदयनराजे भोसले यांना महाराज म्हणण्याची काही गरज नाही आहे . त्यांना जर कोणी चुकून राजे नाही म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही . याच मुद्द्यावरून मावळ येथील एका तरुणाने निखिल वागळे यांना समजावण्यासाठी फोन केला होता . बघा खालील विडिओ