Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

ज्योतिष : ३१ जानेवारीच्या चंद्रग्रहणाचे ह्या ९ राशींना भोगावे लागणार महिनाभर परिणाम !

This zodiac Will Soon In Problem


दोन दिवसांनंतर ३१ जानेवारीला चंद्रग्रहण आहे . माघ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्रग्रहण पूर्ण होईल . जो भारतासोबत उत्तर पूर्व युरोप , आशिया , उत्तर पश्चिम आफ्रिका , ऑस्ट्रेलिया ,उत्तर अमेरिका ,उत्तर पश्चिम दक्षिण अमेरिकेसोबत बऱ्याच दशांमध्ये दिसेल . भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण हे संध्याकाळी ५. ५५ पासून सुरु होऊन  ते रात्री ८. ४० मिनिटांनी संपेल . या चंद्रग्रहणाचा अशुभ परिणाम पुढील ३० दिवस ९ राशींवर पडेल . पण बाकी तीन राशी याच्या अशुभ परिणामांपासून वाचेल . चला बघूया कोणत्या आहेत या राशी .

१. मिथुन रास 


This zodiac Will Soon In Problem


या राशीच्या लोकांनी सावध राहील पाहिजे . या चंद्रग्रहणाचा अशुभ परिणाम या राशीच्या लोकांवर राहिला . यामुळे आपल्याला आर्थिक हानी होऊ शकते . त्यामुळे आर्थिक गोष्टींना गंभीरतेने घ्यावे . कोणत्याही खास गोष्टीवरून टेन्शन होऊ शकत . महत्वाच्या कामासाठी प्रवास ही करावा लागू शकतो . पण असं पण होऊ शकत कि त्यामुळे तुम्हाला फायदा होईल .

२. कर्क रास 


This zodiac Will Soon In Problem


कर्क राशीचे लोक पण सावध राहा . आजारपण किंवा दुर्घटनेने तुम्ही चिंतीत होऊ शकतात . कोणतेही वाहन चालवताना सावधगिरी बाळगा . जरुरी कामकाजात पण रिस्क घेऊ नका . घाईगडबडीपासून वाचा .

३. सिंह रास 


This zodiac Will Soon In Problem


हा चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना हानी पोहोचवू शकतो . तुमच्या राशीवर या ग्रहणाचा अशुभ परिणाम होऊ शकतो . यामुळे तुमच्या अडचणी आणि खर्च वाढू शकतो . कुटुंबात कोणावर तरी वादविवाद होण्याची शक्यता आहे . फालतू गोष्टींवर पण तुम्ही चिंता करू शकता .

४. तूळ रास 


This zodiac Will Soon In Problem


तूळ राशीच्या लोकांसाठी पण हे चंद्रग्रहण योग्य नाही आहे . यशस्वी होण्यासाठी त्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते . घरगुती जीवनात पण अडचणी निर्माण होऊ शकतात . तब्येतीच्या बाबतीत पण सावध राहावे . तुमच्या मनात कुठल्यातरी गोष्टीला घेऊन भीती निर्माण होऊ शकते .

५. वृश्चिक रास 


This zodiac Will Soon In Problem


चंद्र ग्रहणाच्या अशुभ परिणामामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागेल . कामकाजात अडचणी येऊ शकतात . फालतू वादांमध्ये फसू शकतात . नशिबाच्या भरवश्यावर राहू नका . काही गोष्टींमध्ये नशीबही तुमची साथ नाही देणार .

६. धनु रास 


This zodiac Will Soon In Problem


या राशीच्या लोकांना हे ग्रहण मिळतंजुळतं राहील . कामकाजात तुम्हाला नवीन आव्हान मिळू शकते . म्हणून तुम्ही सावध राहावे . तुम्हाला धनलाभ होऊ शकतो पण खर्च पण वाढू शकतात . बेकायदेशीर  बेकायदेशीर कामे टाळावी नाहीतर अडचणीत सापडू शकतात .

७. मकर 


This zodiac Will Soon In Problem


मकर राशींच्या लोकांसाठी हे ग्रहण योग्य नाही आहे . याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर होऊ शकतो . नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात . वित्तहानी होण्याची पण संभावना आहे . तुमच्या जोडीदाराशी वादविवाद होण्याची शक्यता आहे .

८. कुंभ 


This zodiac Will Soon In Problem


कुंभ राशीवाले लोक सावधान राहा . अचानक तुमच्या तब्येतीवर आणि पैशावर या ग्रहणाचा वाईट परिणाम होऊ शकतो . विशेषतः तब्येतीच्या बाबतीत तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल .

९. मीन रास This zodiac Will Soon In Problem


मीन राशीचे लोक सावधान राहा . या चंद्रग्रहणाचा अशुभ परिणाम तुमच्या राशीवर राहणार आहे . यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो . नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते . खर्च आणि नुकसान वाढण्याची शक्यता आहे . कुठलेही काम अर्धवट सोडू नका .