Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

महिला पत्रकाराला भिडे गुरुजींनी असा काही सल्ला दिला कि सर्व जण झाले स्तब्ध !

महाराष्ट्रात नविन वर्षाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली,१ तारखेला उसळेली दंगल आणि त्यानंतर पुकारलेला बंद ह्यामध्ये एक नाव जे गेले काही दिवस चर्चेत येत आहे ते म्हणजे श्री संभाजी भिडे गुरुजी ह्यांचे.  त्यांच्या विषयीचा लेख आम्ही आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. न्यूज नेशन ह्या चॅनलची पत्रकार ह्याच सर्व गोष्टींवर चर्चा करायला आज जेव्हा भिडे गुरुजींकडे आली तेव्हा एक असा प्रसंग घडला कि त्याने ती पत्रकार आणि तिथे उपस्थित असलेले सर्वच जण स्तब्ध झाले !

भिडे गुरुजी

बघा काय शेयर केले आहे फेसबुक धारकारींनी !

आज गुरुजींची मुलाखत घेण्याकरिता न्युज नेशन चॅनल्स च्या पत्रकार श्वेता ताई आल्या होत्या, जेंव्हा त्या आल्या तेव्हा त्यांच्या कपाळी कुंकू नव्हता पण जेव्हा गुरुजी त्यांना बोलले की ताई तुझा कपाळी जर कुंकू असेल तर तुला पाहणाऱ्या समाजातील प्रत्येक व्यक्तीची नजर ही भारतमाता म्हणून असेल इतक्यात त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मातीचा टिळक कपाळी लावला आणि त्या गुरुजींना बोलल्या की गुरुजी माफ करा इथून पुढे कायम कपाळी कुंकू लावल्या नंतरच बाहेर पडेन. अक्षरशः डोळे पाणावले होते कारण एकीकडे गुरुजींच्यावर इतके महाराष्ट्रभर फालतू आरोप होत होते आणि दुसरीकडे गुरुजी प्रत्येक क्षणाला हिंदुत्व वाढवत होते. गुरुजी आम्ही खरच खूप भाग्यवान आहोत तुमच्या सानिध्यात आलो. आजचे प्रसंग लिहण्या सारखे खूप काही आहते पण मी माझा भावना शब्दात नाही मांडू शकत.