Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का रिफाइन खाद्य तेलाने वाढत आहे हृदयरोगाचे रुग्ण ? हा आहे त्यावर उपाय !

ऋजुता दिवेकर या भारतातल्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटी आहारतज्ञ आहेत या त्याच ज्यांनी ज्युनिअर अंबानी चे वजन 108 किलो कमी करण्यासाठी मदत केली,व करीना कपूर ला झिरो फिगर. त्या आपल्या पेशंट ना रिफाईन तेल न खाण्याचा सल्ला देतात त्यासोबतच मोठे कार्डिओलॉजिस्ट सुद्धा आजकाल हाच सल्ला देताना दिसतात,तर आपण बघू असे का,याचे कारण आपण वळलो घाण्याच्या तेलाकडून रीफाइन तेलाकडे पण तुम्हाला माहितीये का कि ते कसे बनवितात ,नाही तर मग वाचा- - *रिफाइंड तेल कसे बनवले जाते*

तेल रिफाइंड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे
१). कच्च्या तेलामध्ये प्रथम गॅसोलीन मिसळून तेलाला पातळ करतात. गॅसोलीन हे रॉकेलसारखे एक रसायन आहे.
२) त्यानंतर त्यात हॅग्झेन नावाचे रसायन घालून पुष्कळ ढवळले जाते. यामुळे तेलातील शरिराला आवश्यकअसणारी स्निग्ध द्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथीने,आणि खनिजे नष्ट होतात.
3) नंतर गॅसोलीन आणि हॅग्झेन यांचा दुर्गंध नष्ट करण्यासाठी तेल ३०० अंश फॅरनाइट तापमानावर उकळले  जाते.उकळवल्यानंतर त्या तेलातील शरीराला आवश्यक असणारी सर्व द्रव्ये नष्ट होतात.
४) तेलाचा रंग सुधारण्यासाठी याला ब्लीचिंग केले जाते. यामुळे बीटा कॅरोटीन आणि क्लोरोफिल ही शरिरातील कॉलेस्टेरॉल घटवणारी आवश्यक तत्त्वे *नष्ट*होतात.
५) त्यानंतर डीगमिंग नावाच्या प्रक्रियेने तेल पातळ केले जाते.
६)पुन्हा तेलाचा दुर्गंध नष्ट करण्यासाठी तेल ४६४ अंश फॅरनाइट तापमानावर गरम केले जाते. असे तेल खराब होऊ नये; म्हणून त्यात प्रिझर्वेटीव्झ् घातली जातात.
एकदा गरम केलेले तेल परत वापरू नये, अशी आपली *परंपरा* आहे. रिफाइंड तेल आपल्याकडे येण्यापूर्वी कमीतकमी २ वेळा मोठ्या तापमानावर उकळलेले असते, तसेच त्यामध्ये हानीकारक विषारी द्रव्ये घातलेली असतात. शासनाच्या एका करारा द्वारेखाद्यतेलआस्थापनांना कोणत्याही खाद्य तेलामध्ये विशिष्ट प्रमाणात पाम तेल (Palm oil) मिसळण्याची सूट मिळाली आहे.असे रिफाइंड तेल खाल्ल्यानेच आज रक्तदाब, कर्करोग,थॉइरॉड, संधीवात यांसारखे विकार बळावत आहेत.


 रिफाइंड तेलाला एकमेव पर्याय : घाण्याचे तेल !
घाण्यावर काढलेले तेल कच्चे खाद्य तेल आरोग्यासाठी सर्वांत चांगले आहे. म्हणून आपल्या गावात किंवा शहरात कुठे तेलाचे घाणे आहेत का ? याचा शोध घेऊन तेथील तेल घ्यावे. आणि हो घाणा लाकडीच हवा उगाच घाणा म्हणून मेटल बॉडी च्या expeller मध्ये काढलेले तेल वापरू नये कारण त्यामध्ये heat generate होते आणि शुद्ध तेलाला तापमान चालत नाही त्यामुळे त्यातील आवश्यक घटक टिकत नाही आणि लाकडी घाण्यात तापमान वाढत नाही म्हणूनच या तेलाला cold pressed oil असेही म्हणतात. लाकडी घाण्यावरचे शुध्द तेलाचा वापर आहारात करावा.लाकडी घाण्याच्या तेलाचे आपल्या शरीराला होणारे अधिक फायदे जाणून घ्यावयाचे असल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधणे किंवा whatsapp करू शकता.

नाशिक मध्ये लाकडी घाण्याच्या तेलासाठी विश्वसनीय नाव :