Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

लग्नांनंतर हे काम करवून घेत आहे विराट अनुष्का कडून !तुम्हाला माहिती आहे का कि लग्नांनानंतर अनुष्का शर्मा आता काय करते आहे ? ती आता आपल्या नवीन चित्रपटासाठी मेहनत करते आहे . काही दिवसांपूर्वीच अनुष्काचे विराट कोहलीशी लग्न झाले . लग्नानंतर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये व्यस्त झाली आहे . ती आता शिलाईचे काम शिकत आहे . त्यासाठी ती प्रशिक्षणदेखील घेत आहे .

नव्या चित्रपटाची तयारी 
अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच तुम्हाला शाहरुख खानसोबत दिसणार आहे . चित्रपटाचं नाव झिरो आहे . यामध्ये तिने तिचा पुढील चित्रपट सुई धागा या चित्रपटाची पण तयारी सुरु केली आहे .

वरुण धवनसोबत दिसणार 
या चित्रपटात अनुष्का शर्मा  व्यतिरक्त वरूण धवनची पण यात मुख्य भूमिका आहे . दम लगा के हैशा चे दिग्दर्शक शरद कटारिया दिग्दर्शित करणार आहे . या चित्रपटाचे निर्माता मनीष शर्मा आहे . मनीष शर्मा यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे .

मनीष शर्माने सांगितली खास गोष्ट 
आम्हाला असे पात्र हवे होते जे हुशार ,मजबूत आणि शांत असूनही आपली बाजू मांडता आली पाहिजे . हे सर्व गन अनुष्कामध्ये आहेत .

अनुष्काला म्हटले शानदार 
पुढे मनीष शर्मा म्हणाले कि , दर्शक अशा पात्रांना शोधतात ज्या पात्रांशी ते जोडले गेले आहेत . ते चित्रपटाच्या कथेशी स्वतःला जोडतात . त्यामुळे कलाकाराने पण तितकेच आपला जीव ओतून काम केले पाहिजे . सुई धागा हा चित्रपट यावर्षी २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे .

हे आहे विराट अनुष्काचं आयुष्य 
विराट अनुष्का यांची जोडी खूप चांगली दिसते . दोघांनी इटलीमध्ये लग्न केले होते . त्यानंतर भारतात आल्यावर त्यांनी दोन रिसेप्शन दिले होते . त्यानंतर ते हनिमूनला गेले होते .