Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

ह्या लोकांनी सोयाबीनचा वापर टाळावा नाहीतर होणार हे परिणाम !

Beware Of Soyabin


सोयाबीन हे एक प्रकारचे पीक आहे जे तेलबियांच्या श्रेणी मध्ये गणले जाते . याचे तेल उपयोगात आणले जाते . यापासून सोयाबीन चक तयार केले जाते . सोया सॉस बनवला जातो . सत्य दूध पण बनवले जातात . हे दूध शहरात खूप लोकप्रिय आहे . सोयाबीनचे आतापर्यंत बरेच फायदे ऐकले असतील पण आज आम्ही तुम्हाला त्याचे नुकसान काय आहेत हे सांगणार आहोत .

सोयाबीनपासून नुकसान 


Beware Of Soyabin


एका संशोधनात असे समोर आले आहे कि सोयाबीनचे जास्त सेवन केल्यास ते शरीरासाठी हानिकारक आहे . असे काही आजार आहेत ज्यामध्ये सोयाबीनचे सेवन करणे चुकीचे आहे . या आजारांमध्ये रोग्याने जर सलग सोयाबीनचे सेवन केले तर ते त्याच्यासाठी विष बानू शकते . हे एका स्लो पोईसन सारखे त्याच्या शरीराला हळूहळू खोकला करून टाकतात .

हृदय विकार 


Beware Of Soyabin


हृदयाच्या रोग्यांसाठी सोयाबीन हा एक नेहमीच उत्तम आहार मानला जातो . यात असलेले प्रोटीन पण मिळते आणि यातील असणारे कोलेस्ट्रॉल जास्त नुकसान पण पोहचवत . पण आता ताज्या शोधानुसार हे समोर आले आहे कि हृदयाच्या रोग्यांसाठी सोयाबीन चांगले  नाही आहे . यात ट्रान्स फॅट असते जे हृदयासाठी चांगले नसते . ह्याचा जास्त आहारात वापर केल्याने हृदयची क्षमता कमी होत जाते .

गर्भवती महिलांनी टाळावे 


Beware Of Soyabin


गर्भवती महिलांना जास्त सोयाबीनचे सेवन केल्यास ते संकटात टाकू शकतो . याला पचायला जास्त वेळ लागतो . याला खाल्ल्यानंतर उलटी किंवा मळमळल्यासारखे होते . सोयापासून बनलेले कुठलेही उत्पादनाचे सेवन करणे गर्भवती महिलांसाठी उपयुक्त नाही आहे .

किडनीच्या रोग्यांनी खाऊ नये 


Beware Of Soyabin


सोयाबीन आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांमध्ये फीटोएस्ट्रोजन नावाचे एक रासायनिक तत्व मिळते . सामान्य स्तरावर ते जास्त नुकसान नाही पोहचवत पण ज्यांना किडनी संबंधित कुठला आजार आहे त्यांनी याच सेवन बिलकुल नाही केलं पाहिजे . किडनीसाठी हे केमिकल विष समान आहे . हे किडनी फेल होण्याचे कारण ठरू शकते .

युरीन कॅन्सर असणाऱ्यांनी दूर राहावे 


Beware Of Soyabin


ज्या लोकांना युरीन कॅन्सर आहे अशा लोकांनी सोयाबीन आणि त्यापासून बनणाऱ्या पदार्थांचे सेवन करूच नये . अशा लोकनासाठी हे खूप हानिकारक आहे . सयाबीन किंवा त्यापासून बनलेले पदार्थ तुमच्या जीन्समध्ये युरीन कॅन्सरची संभावना वाढवतात .

मधुमेह 


Beware Of Soyabin


जर तुम्हाला डायबेटिज आहे तर मग सोयाबीन तुमच्यासाठी नाही आहे . याचा अधिक वापर तुम्हाला नुकसानच पोहोचवेल . आठवड्यातून एकदा तुम्ही ह्याचे सेवन करू शकतात . त्यामुळे सोयाचे सेवन जास्तीत जास्त टाळावे .