Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

P अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांना खरे प्रेम कधीच नाही मिळत !

P Letter Named People Are Unlucky


कुठल्याही व्यक्तीच व्यक्तिमत्व ,स्वभाव , आचार विचार जाणून घेण्यासाठी त्याचे नाव ,जन्मतिथी ,राशी या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे . या सर्व गोष्टी व्यक्तींचे सर्व रहस्य सांगते . पण काहीवेळा व्यक्तीचे नाव तिथीनुसार नाही ठेवले जात . अशामुळे त्याच्या राशीवर खूप प्रभाव पडतो . चला मग जाणून घेऊया p अक्षराने सुरु होणाऱ्या लोकांविषयी .........

P अक्षराने नाव असणाऱ्यांची राशी 


P Letter Named People Are Unlucky


जन्मतिथिनुसार राशी नावानुसार व्यक्तीवर प्रभाव पडतात . याला नाव राशी या रूपात ओळखले जाते . p अक्षराने सुरु होणारे नाव असणाऱ्या लोकांची रास ही बहुतेकवेळा कन्या रास असते . या राशीचे लोक हत्ती असतात . यांना बऱ्याच गोष्टींमुळे स्वतःला असुक्षित वाटते . प्रेमाच्या बाबतीत हे कमनशिबी आहेत .

प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी P Letter Named People Are Unlucky


P अक्षरांचे नाव असणाऱ्यांना कमनशिबी समजलं जात . सर्वात पहिले म्हणजे या नावाची लोक लवकर कोणाला आपलंसं नाही करत . त्यांना सारखी भीती वाटत असते कि आपला जोडीदार आपल्याला सोडून गेला तर काय करायचे . त्यामुळे प्रेमासाठीचे निर्णय घ्यायला ते वेळ लावतात . पण खर प्रेम मिळणं या लोकांसाठी खूप अवघड असत.

असतात नशीबवान P Letter Named People Are Unlucky


पण इतर बाबतीत P नाव असणाऱ्या लोकांना नशीब खूप साथ देत . नशिबासोबत त्याची मेहनत पण साथ देते . हे जीवनात खूप पैसे कमावतात . फक्त देशात नाही तर विदेशात पण नाव कमावतात . ज्या जागेवर पोहोचण्याचे लोक स्वप्न बघतात त्या जागेवर पोहोचायला त्यांना जास्त वेळ नाही लागत .

रागीट स्वभाव P Letter Named People Are Unlucky


P नावाचे लोक जर तुमचे नातेवाईक असतील तर तुम्हाला त्यांचा स्वभाव नक्की माहित असेल . ते स्वभावाने हट्टी असतात . या अक्षराचे लोक रागीट स्वभावाचे असतात . त्यांच्या मनासारखी गोष्ट नाही झाली तर त्यांना खूप राग येतो . ते मैत्री पण तोडून टाकतात . त्यांच्या मित्रांना त्यांचं स्वभाव माहित असतो .

कुटुंबाचे आवडते 


P Letter Named People Are Unlucky


p नावाचे लोक खूप कौटुंबिक असतात . यांना आपल्या कुटुंबाशी खूप प्रेम असते . ते आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतात . ते आपली प्रत्यक्ष जवाबदारी पूर्णपणे निभावतात .

नखरे कमी नसतात 
P नाव असलेले लोक खूप नखरेवाले मानले जातात . त्यांचा नखरेवाला स्वभाव त्यांना जास्त मित्र नाही बनवू देत . ह्यांचं लोकांशी जास्त पटत नाही . ह्यांच्या नजरेतून एकदा जर कोणी उतरलं तर परत त्याच्या आयुष्यात त्या व्यक्तीला ते स्थान देत नाही . प्रेमात कमनशिबी असल्याने ते कोणाच्याही जवळ जाण्यापासून घाबरतात .