Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

इतक्या लोकांनी कबुल केले कि त्यांनी जिममध्ये जाऊन मिळवले शरीरसुख !

This People Goes In Gym For Sex


आपण सर्व स्वस्थ किंवा फिट राहण्यासाठी व्यायाम करतो . शरीर सुदृढ राहावे यासाठी योग करतो . काही लोक फिट राहण्यासाठी सकाळी मॉर्निंग वोक ला पण जातात . तर काही लोक व्यायामशाळेत किंवा जिममध्ये जातात . लोक जिममध्ये व्यायामासाठी जातात . तेथे त्यांच्या गरजेनुसार व्यायाम करून घेण्यासाठी प्रशिक्षक नेमलेला असतो . तो त्यांच्याकडून योग्य त्या तर्हेने व्यायाम करवून घेतो . पण ब्रिटनमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे . येथे जिमच्या नावाखाली वेगळीच कामे चालतात . चला बघूया काय आहेत ही कामे .

आपल्या धावपळीच्या जीवनात थोडा वेळ काढून जिमला कसरत करण्यासाठी जातात . पण ब्रिटनमध्ये असे दिसून आले आहे कि काही लोक त्यांची शारीरिक भूख भागवण्यासाठी जिमला जातात . ब्रिटनच्या सर्व्हेमध्ये असे आढळून आले कि येथील लोक स्वतःला जोडीदार शोधण्यासाठी आणि शारीरिक सुख भागावण्यासाठी जिममध्ये जातात.

This People Goes In Gym For Sex


ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या सर्वेदरम्यान दोन हजार मुलामुलींना विचारण्यात आले कि त्यांनी कधी जिममध्ये संभोग केले आहे का ? तेव्हा त्यावर हैराण करणारे उत्तर मिळाले . २५% मुलामुलींनी सांगितले कि त्यांनी जिममध्ये असताना एकदा तरी संभोग केले आहे . हे उत्तर ऐकून धक्काच बसला . त्यात पण विशेष गोष्ट अशी आहे कि ह्या २५ % मुलामुलींपैकी ५% टक्के मुलामुलींनी चक्क आपल्या प्रशिक्षकांसोबतच संभोग केला आहे . त्यामध्ये पण आश्चर्याची बाब ही आहे कि या सर्व्हेमध्ये असे सुद्धा आढळून आले होते कि १०% लोक जिममध्ये जाताना कंडोम सोबत घेऊनच जातात . त्या लोकांना असे करण्याचे कारण विचारल्यावर त्यांचे उत्तर असे होते कि असे केल्याने त्यांचे शरीर सुदृढ होते .