Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

असला केक आणि असले काही करायला लावले अमृता अरोराला बहीण मलाईका आणि करिष्मा कपूरने !काल रात्री अमृता  अरोरा ,करिष्मा कपूर ,करीना कपूर ,महदीप कपूर, सैफअली खान   इत्यादी लोक खाजगी विमानाने गोव्यात पोहोचले आहेत . निमित्त होते अमृता  अरोराच्या ४० व्या  वाढदिवसाचे . या वाढदिवसाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे .  यामध्ये करिष्मा कपूर ,करीना कपूर ,सैफअली खान इत्यादी सगळे अमृता अरोरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत . अमृताच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सगळे गोव्यात जमले होते . संध्याकाळपासूनच पार्टी सुरु झाली होती . अमृता अरोराच्या वाढदिवसाचा विडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे . कोणाला पण वाटलं नसेल अश्या विचित्र पद्धतीने अमृताचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे .

Worlds Ugliest Birthday Cake


विडिओ मध्ये आपल्याला वाटले असेल कि ती हवेने फुंकर मारून केक कापणार . पण येथे काहीतरी भलतेच घडले आहेत . याची तुम्ही कलपना पण नाही करू शकणार . बघा खालील विडिओ

A post shared by Shahid (@shahid.leo) on
मलाईका आणि करीना ह्यांना अमृताचा वाढदिवस इतरांसारखा साजरा करायचा नव्हता  . जस आपण नेहमी करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचा होता . अमृताचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा होता . असं कि सगळ्यांच्या नेहमी लक्षात राहील . नेमकं यावेळेला त्यांना ही संधी चालून आली . जगातला सर्वात विचित्र वाढदिवस अमृताने साजरा केला . अमृता अरोरा ४० वर्षांची झाली . तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करीना ,करिष्मा सैफअली खान आणि इत्यादी जवळचे मित्रमंडली गोव्यात जमले होते . त्यांच्याबरोबर महेप कपूर, सीमा खान, मल्लिका भट, डॉली सिधवानी आणि नताशा पुनावाला हेदेखील अमृताच्या वाढदिवसासाठी गोव्यात आले होते .

Worlds Ugliest Birthday Cake


हा वाढदिवस एकदम धमाकेदार साजरा झाला . गोव्यातील या वाढदिवसाचे फोटो करिष्मा करीना आणि मलाईकाने शेयर केले आहेत . या फोटोंमध्ये दिसते कि सर्वांनी चमकदार कपडे घातले आहेत . फोटोंवरून असे दिसते कि ही एक ग्लिटर थीम असलेली पार्टी आहे . यात प्रत्येक जण आपल्या स्टाईल मध्ये उत्कृष्ट दिसत आहे .

Worlds Ugliest Birthday Cake


करीना कपूर मलाईका अरोरा अमृता अरोरा यांची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय असतो . अमृता आणि करीना हे जिमला जात असल्यापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत . अमृता अरोरा ही तैमूर अली खानच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी पतौडी पॅलेसमध्ये उपस्थित होती .

Worlds Ugliest Birthday Cake