Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जाणून घ्या काय आहेत मधुमेहासाठी नारळाच्या तेलाचे फायदे ?मधुमेहाच्या रोग्यांसाठी नारळाचे तेल खूप फायदेमंद आहे .नारळाच्या तेलात काही खास वसा अणू  असतात ज्यांना मिडीयम फॅटी ऍसिड असे पण ओळखले जातात .   हे आपल्या कोशिकांना इन्सुलिनशिवाय आहारात मदत करतात . अशाने तुम्हाला इंसुलीशिवाय पण ऊर्जा मिळत राहते आणि तुमच्या कोशिकांना आहार पण मिळत राहतो . नारळाचं तेल आपल्या पॅनक्रियाज ला पण स्वस्थ बनवतात आणि इन्सुलिन तयार करण्यासाठी प्रेरित करतात .ज्या रुग्णांचे शरीर ग्लुकोज रेसिस्टंट असतात त्यांच्या शरीरात नारळाचे तेल इन्सुलिनचा वापर करून ऊर्जा तयार करण्यासाठी मदत करतात .   याचा टाईप २ च्या डायबेटिजच्या रुग्णांना खूप फायदा होतो .नारळाच्या तेलाची एक खासियत आहे कि ते पित्तामध्ये न मिसळता सरळ आपल्या लिव्हरमध्ये पोहोचतात . त्यानंतर ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये पोहचून म्हणजेच आपल्या रक्तप्रवाहात मिसळून कॅटोन बॉडीजच्या रूपात कोशिकांपर्यंत पोहचून ऊर्जेची भरपाई करतात .

वर दिलेल्या उपचारांव्यतिरिक्त दैनंदिन व्यायाम करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे . रोज किमान ४५ मिनिटे पायी चालले पाहिजे . त्यामुळे आपल्या शरीरातील शुगरचे स्तर नियंत्रित राहील .

तुम्हाला शुद्ध नारळाचे तेल वापरायचे असल्यास तुम्ही लाकडी घाण्यावरचेच तेल वापरा, लाकडी घाण्यावरचे शुद्ध,केमिकल विरहित नारळाचे तेल विकत घेण्यासाठी विश्वसनीय ठिकाण !
आर्यन डिस्ट्रिब्युटर्स
आनंद सावली,बॉडी मास्टर जिम समोर,पम्पिंग स्टेशन रोड,गंगापूर रोड नाशिक 
9422271053 । 8999361236