Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

३ दिवस एक शब्दही बोलली नाही - श्रीदेवीच्या ‘ह्या’ चित्रपटामुळे नाराज होती मुलगी !

३०० हुन अधिक चित्रपटांमध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी ह्यांनी कामे केले आहे. काही दिवसांअगोदर एका इंटरव्हू मध्ये त्यांनी सांगितले होते कि मुलगी जान्हवी ‘सदमा’ चित्रपट पाहून खूप हैराण झाली होती त्यावेळी त्यांची मुलगी फक्त ६ वर्षे वयाची होती.


३ दिवस एक शब्दही बोलली नाही मुलीने माझ्यासोबत असे श्रीदेवीने सांगितले. ह्यामागचे कारण हे होते कि त्यांनी ‘सदमा’ चित्रपटात कमल हसन ह्यांची सोबत सोडली होती. ह्या चित्रपटाचा अखेर पाहून मुलगी जान्हवी कपूर वर खूप वेगळा परिणाम झाला होता. श्रीदेवी ने सांगितले कि जान्हवीने जेव्हा हा चित्रपट पहिला होता तेव्हा ती जवळजवळ ६ वर्षाची होती. जान्हवीने मला सांगितले कि “आई तू खूप खराब आहे. तुने त्याच्यासोबत चुकीचे केले.

श्रीदेवीने सांगितले होते कि ह्या चित्रपटात कमल हसनचा रोल खूपच भावनिक आणि गंभीर अश्या स्वरूपाचा होता.त्या मानाने माझा रोल तर लहान मुलांसारखा होता. ह्यामुळे माझ्यासाठी काही तसा भावनात्मक लागावं नव्हता चित्रपट पाहून ह्याची जाणीव तुम्हाला झाली असेलच ...

सद्मा चित्रपटात श्रीदेवी सोबत असलेले स्टार कमल हसन ह्यांनी हे ट्विट केलेले !


अपूर्णच राहिले मुलगी जान्हवीसाठी पाहिलेले श्रीदेवी ह्यांचे स्वप्न !

जान्हवी ‘धडक’ ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. चित्रपटाची शूटिंग सुद्धा चालू झालेली आहे. परंतु दुःखाची खबर अशी कि ज्या खास क्षणासाठी श्रीदेवी खूप काळापासून वाट पाहत होती, ते स्वप्न आता त्यांच्याशिवाय पूर्ण होणार आहे. आता जेव्हा हा चित्रपट रिलीज होईल आणि नक्कीच यशस्वी होईल तेव्हा श्रीदेवी ह्यांची कमतरता डोळ्यात खुपणारी असेल !