आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर | ICC world cup schedule is announced

0
ICC world cup schedule is announced
ICC world cup schedule is announced

आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक

ICC world cup schedule is announced: आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विश्वचषक २०२३ आता सुरू होणार आहे  ज्यामध्ये विश्वातील विभिन्न राष्ट्रीय क्रिकेट टीमे सामील होणार आहेत. या साली आयोजित केला जाणारा आयसीसी विश्व कप भारतात असल्याचे घोषणा केली आहे. या आयोजनासाठी भारताला निवडले गेले आहे.
     
    मित्रांनो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विश्वचषक २०२३ हा ५ ऑक्टोबर पासून १९ नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. क्रिकेट प्रेमींसाठी हा खूप मोठा सन आहे, दर चार वर्षानंतर आयोजित होणारा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विश्वचषक यंदा आपल्या भारतात आयोजित होणार आहे. ICC world cup schedule is announced

    पहिला सामना 

    विश्वचषकातील पहिला सामना हा अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ५ ऑक्टोबर ला होणार आहे. England Vs New Zealand यांच्यात विश्वचषकातील पहिला सामना रंगणार आहे. तसेच भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर ला Australia सोबत होणार आहे, भारताचा पहिला सामना हा चेन्नईमध्ये होणार आहे. या विश्वचषकामद्धे जगभरातील १० संघ सहभागी होणार आहेत.

    ICC world cup schedule is announced
    ICC world cup schedule is announced

    भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 

    क्रिकेटप्रेमी ज्या सामन्यासाठी उत्सुक आहेत तो सामना म्हणजे India Vs Pakistan हा सामना १५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे सामना ज्या दिवशी आहे त्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी तो सामना खूप महत्वाचा ठरू शकतो. खूप महिन्यानंतर हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे सर्वांचे लक्ष ह्या सामान्याकडे असणार आहे. विश्वचषकातील अंतिम सामना हा १९ नोव्हेंबरला होणार आहे. 'ICC world cup schedule is announced'

    इतिहास

    आयसीसी विश्व कपची सुरूवात सण 1975 मध्ये झाली. या कपच्या संघटनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एक नवी दिशा दिली. पहिल्या आयसीसी विश्व कपच्या आयोजनाच्या वेळेस ८ टीमे सामील होती. हा कप प्रत्येक चार वर्षांत आयोजित केला जातो. पहिला विश्वचषक विजेता संघ वेस्ट इंडिज हा ठरला.

    विश्वचषक २०२३ वेळापत्रक


       तारीख                        मॅच
    ५ ऑक्टोबर              इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
    ६ ऑक्टोबर              बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
    ७ ऑक्टोबर              इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
    ८ ऑक्टोबर              भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
    ९ ऑक्टोबर              A2 वि A3
    १० ऑक्टोबर            भारत विरुद्ध इंग्लंड
    ११ ऑक्टोबर            ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, पाकिस्तान वि A2
    १२ ऑक्टोबर            अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
    १३ ऑक्टोबर            पाकिस्तान वि A3
    १४ ऑक्टोबर         A1 वि A2, न्यूझीलंड वि A1
    १५ ऑक्टोबर            भारत विरुद्ध पाकिस्तान
    १६ ऑक्टोबर            बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
    १७ ऑक्टोबर            न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान
    १८ ऑक्टोबर            ऑस्ट्रेलिया वि B2
    १९ ऑक्टोबर            अफगाणिस्तान वि A3
    २० ऑक्टोबर             इंग्लंड विरुद्ध बांगलादेश
    २१ ऑक्टोबर             भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान
    २२ ऑक्टोबर            न्यूझीलंड वि A3
    २३ ऑक्टोबर             भारत विरुद्ध न्यूझीलंड
    २५ ऑक्टोबर             A1 वि A3
    २६ ऑक्टोबर            अफगाणिस्तान वि A2
    २७ ऑक्टोबर            बांगलादेश वि A2
    २८ ऑक्टोबर            भारत वि A1, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड
    २९ ऑक्टोबर            इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
    ३० ऑक्टोबर            ऑस्ट्रेलिया वि A3
    ३१ ऑक्टोबर            इंग्लंड वि A1
    १ नोव्हेंबर                 भारत वि A2
    २ नोव्हेंबर                बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान
    ३ नोव्हेंबर                ऑस्ट्रेलिया वि A2
    ४ नोव्हेंबर                भारत विरुद्ध अफगाणिस्तान, बांगलादेश वि A3
    ५ नोव्हेंबर                इंग्लंड वि A3, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान
    ७ नोव्हेंबर                इंग्लंड वि A2
    ८ नोव्हेंबर                भारत वि A3
    ९ नोव्हेंबर                अफगाणिस्तान वि A1
    १० नोव्हेंबर               बांगलादेश वि A1
    ११ नोव्हेंबर               भारत विरुद्ध पाकिस्तान, इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान
    १३ नोव्हेंबर               बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड
    १५ नोव्हेंबर               उपांत्य फेरी १ (पहिली वि. चौथी)
    १६ नोव्हेंबर               उपांत्य फेरी 2 (2रा वि 3रा)
    १९ नोव्हेंबर               अंतिम 

    विश्वचषक २०२३ संघ यादी 

    1. भारत 
    2. न्युझीलँड
    3. इंग्लंड
    4. ऑस्ट्रेलिया
    5. बांगलादेश
    6. पाकिस्तान
    7. अफगाणिस्तान
    8. दक्षिण आफ्रिका
    9. TBD
    10. TBD
    मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ICC world cup schedule is announced ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर आपल्या मित्राना नक्की share करा.




    टिप्पणी पोस्ट करा

    0टिप्पण्या
    टिप्पणी पोस्ट करा (0)