महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ | Maharashtra Van Vibhag Bharti 2023

0
Maharashtra Van Vibhag Bharti 2023
Maharashtra Van Vibhag Bharti 2023

Maharashtra Van Vibhag Bharti 2023

Maharashtra Van Vibhag Bharti 2023: या लेखात, आपण वन विभाग भरती 2023 संबंधी सर्व महत्‍त्वाच्‍या तपशीलांसह, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि निवड प्रक्रियेसह इतर आवश्यक माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गण २१३८ वनरक्षक पदांची मेगा भरती, महाराष्ट्र वन विभागाने आपल्या अधिकृत वेबसाइट वर घोषणा केली आहे. अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ३० जून २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे , प्रमानपत्रासह सर्व इच्छुक व पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. 

महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 माहिती 


पदाची संख्या: २१३८ पदे 

पदाचे नाव: वनरक्षक
 
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३०/०६/२०२३

योग्यता: १२वी  उत्तीर्ण. 

अर्ज करण्याचा पत्ता: ऑनलाइन 

यांच्या अधीन, Maharashtra Van Vibhag Bharti 2023 आपल्याला महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 संबंधित माहिती अधिकृत वेबसाइट वर विस्तृतपणे मिळेल.


Maharashtra Van Vibhag Bharti 2023
Maharashtra Van Vibhag Bharti 2023


महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ माहिती 

  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचून घ्या.
  • जर अंतिम तारीख पुढे जात असेल तर अधिकृत वेबसाईटवर चेक करा.
  • भरती साठी फी ₹ ९००/- व ₹ १०००/- अशी आहे.
  • अर्ज ऑनलाईन करू शकता.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.


महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ ची अर्ज करण्याची अंतिम तारीख ३०/०६/२०२३ आहे.

अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर तपशीलांची नियमित निरीक्षण करू शकता.


अधिकृत वेबसाइट - Click 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)